एस. पी बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि
01 आमच्याबद्दल आमच्याबद्दल आमच्याबद्दल
"व्यवसाय तुम्ही निवडा, त्यासाठी लागणारा पैसा आम्ही उभा करु"
भारत हा बुद्धिवादी आणि प्रतिभाशाली देश असून, सद्य परिस्थितीत कुपोषण, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यासारख्या समस्यांचा सामना करत आहे. तरुणांना आवश्यक कौशल्य आणि व्यासपीठाची कमतरता आहे, ज्यामुळे त्यांना काम मिळत नाही. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असून, अनेक उद्योजकांना आवश्यक पूंजी मिळवणे कठीण आहे.
बिझनेस पिपल संस्थेचे कार्य या समस्यांवर उपाय शोधणे आहे. २००९ पासून आम्ही बँकिंग, कागदपत्र सादरीकरण, व्याजपरतावा, अनुदान परतावा आणि कौशल्यविकास कार्यक्रमांमध्ये मदत करत आहोत. आमच्या मार्गदर्शनामुळे १०,००० पेक्षा जास्त व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे. आम्ही बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक सहाय्य, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन पुरवतो.
02 कर्ज सेवा कर्ज सेवा कर्ज सेवा
विविध प्रकारच्या कर्जांसाठी विश्वसनीय सेवा
सर्व व्यवसायासाठी कर्ज
वाहन कर्ज
गृह कर्ज
मशनरी खरेदीसाठी कर्ज
सीसी/ओ डी कर्ज
शेतीपुरक व्यावसायिक कर्ज
प्रॉपर्टी तारण कर्ज
कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटसाठी कर्ज
02 प्रमुख योजना प्रमुख योजना प्रमुख योजना
व्यवसाय वाढीसाठी आमच्या योजना
वैयक्तिक कर्ज – सामान्य वापरासाठी (वैद्यकीय, यात्रा, लग्न, इ.)
आम्ही ग्राहकांना वैयक्तिक कर्ज प्रदान करतो, ज्याचा उपयोग वैद्यकीय खर्च, परदेशी यात्रा, किंवा लग्न इत्यादी महत्त्वाच्या कारणांसाठी केला जाऊ शकतो. आपल्या गरजा लक्षात घेऊन, लवचिक आणि सुलभ कर्ज पर्याय उपलब्ध आहेत.
गृहकर्ज – घर खरेदी किंवा बांधकामासाठी
स्वत:चे घर असणे प्रत्येकाचे स्वप्न असते. आम्ही घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी सहज कर्ज पर्याय देतो. कमी व्याज दर, सोपे नियम आणि जलद मंजुरीसाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत.
व्यवसाय कर्ज (अनसुरक्षित) – व्यवसाय विस्तार, गोदाम भरणे, किंवा कार्यशील भांडवलीसाठी
आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन माल खरेदी करण्यासाठी किंवा कार्यशील भांडवलीसाठी आम्ही अनसुरक्षित व्यवसाय कर्ज उपलब्ध करतो. जलद प्रक्रिया, कमी कागदपत्रे, आणि लवचिक कर्ज योजना आमच्याकडे आहेत.
03 ग्राहकांचे अभिप्राय ग्राहकांचे अभिप्राय ग्राहकांचे अभिप्राय
आमच्या क्लायंटचा विश्वास आमची सर्वात मोठी संपत्ती
04 ग्राहकांचे अभिप्राय ग्राहकांचे अभिप्राय ग्राहकांचे अभिप्राय
ग्राहकांचे सेवा बद्दल अभिप्राय
05 मार्गदर्शन व्हिडिओ मार्गदर्शन व्हिडिओ मार्गदर्शन व्हिडिओ
आमचे व्यवसाय मार्गदर्शन व्हिडिओ पाहा
05 कर्मचारी वातावरण कर्मचारी वातावरण कर्मचारी वातावरण
आमचं कर्मचारी वातावरण
आमचं ध्येय
जिथे प्रत्येकजण संस्थेच्या वाढीसोबत स्वतःचं भविष्य घडवू शकेल.
06 बँकांसोबत कार्यरत बँकांसोबत कार्यरत बँकांसोबत कार्यरत
आमची संस्था बँकांसोबत कार्यरत
Nationalized banks
Private Banks
Cooperative Banks
NBFC
Private Finances







"श्रीमंत होण्यासाठी तुम्ही व्यवसाय करावा हे सर्व जण सांगत आहेत, परंतु व्यवसायासाठी पैसे कुठून व कसे आणावे हे पटवून देणारी एकमेव संस्था 'एस. पी. बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि.' आहे."
संपर्क माहिती
- ईश्वरपूर , आष्टा नाका, ट्रेंड्स मॉलच्या तळमजल्यात – ४१५४०९


