बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि. परतावा आणि रद्द धोरण
1. सेवा रद्द करणे
- ग्राहकाने सेवा बुक केल्यानंतर रद्द करायची असल्यास, ती लेखी स्वरूपात ईमेलद्वारे कळवणे आवश्यक आहे.
- रद्द करण्याची प्रक्रिया आमच्या अटी व नियमांनुसार केली जाईल.
2. परतावा (Refund)
- बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि. तर्फे कोणत्याही सेवेसाठी परतावा (Refund) दिला जाणार नाही.
- एकदा सेवा बुक व पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही.
- ग्राहकाने सेवा बुक करण्यापूर्वी सर्व माहिती व अटी काळजीपूर्वक वाचून समजून घ्याव्यात.
- पेमेंट केल्यानंतर ग्राहकाने या अटींना मान्यता दिलेली मानली जाईल.
3. कंपनीकडून सेवा रद्द केल्यास
जर कंपनीकडून कोणत्याही कारणास्तव सेवा पुरविणे शक्य झाले नाही, तर पर्यायी सेवा देण्याचा किंवा पुढील तारखेला सेवा पुरविण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.
तथापि, कोणत्याही परिस्थितीत आर्थिक परतावा दिला जाणार नाही.
5. संपर्क
रद्द धोरणासंदर्भात अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा:
कार्यालयाचा पत्ता
ईश्वरपूर , आष्टा नाका, ट्रेंड्स मॉलच्या तळमजल्यात – ४१५४०९
कार्यालयीन वेळ
सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:००
सोमवार ते शनिवार