शक्तिशाली महिला मिशन
व्यवसाय तुम्ही निवडा, त्यासाठी लागणारा पैसा आम्ही उभा करु
01 ग्राहकांचे अभिप्राय ग्राहकांचे अभिप्राय ग्राहकांचे अभिप्राय
ई-बुकबद्दल ग्राहकांचे अभिप्राय
Milk Processing Business (दूध प्रक्रिया व्यवसाय) ₹ 200 + GST
Vermicompost (गांडूळखत) ₹ 200 + GST
Agricultural Service Centre (कृषी सेवा केंद्र) ₹ 200 + GST
Country Chicken Farm (देशी कुक्कुटपालन) ₹ 200 + GST
Dairy Farming (गाई–म्हशींचे दूध व्यवसाय) ₹ 200 + GST
bakery ₹ 200 + GST
Lab ₹ 200 + GST
Salon and parlor ₹ 200 + GST
Wholesale trading agencies ₹ 200 + GST
Stationary ₹ 200 + GST
Furniture Shop ₹ 200 + GST
Medical store ₹ 200 + GST
Hockers and centre ₹ 200 + GST
Resort and lodging ₹ 200 + GST
Hotel and restaurant ₹ 200 + GST
Dentist and doctor ₹ 200 + GST
Cloth shop ₹ 200 + GST
Grocery shop and super malls ₹ 200 + GST
Event management and decoration ₹ 200 + GST
Car wash centre ₹ 200 + GST
Power Tools Manufacturing ₹ 200 + GST
Paper Plate Machine ₹ 200 + GST
Candle Making Machine ₹ 200 + GST
Agarbatti Making Machine ₹ 200 + GST
Auto Engine Parts ₹ 200 + GST
Box Packaging Machine ₹ 200 + GST
Garment Cutting Machines ₹ 200 + GST
Plastic Recycling Machine ₹ 200 + GST
Milk Processing Machines ₹ 200 + GST
Mini Tractor Tools ₹ 200 + GST
Lathe Machine Manufacturing ₹ 200 + GST
CNC Machine Manufacturing ₹ 200 + GST
Plumbing & Electrical Contracting ₹ 200 + GST
Tiles, Painting, POP, Fabrication Services ₹ 200 + GST
Door-Frame Factory ₹ 200 + GST
Ready Mix Concrete (RMC) ₹ 200 + GST
Crusher / Gravel / Sand Supply ₹ 200 + GST
Cement Block (AAC/Concrete) Production ₹ 200 + GST
Builder Material Supply (Cement, Steel, Bricks, Sand) ₹ 200 + GST
Warehouse Project ₹ 200 + GST
Hotel & Hospitality Project Development ₹ 200 + GST
Resort & Holiday Home Project ₹ 200 + GST
Drone Survey Services ₹ 200 + GST
Dumper truck rental ₹ 200 + GST
Tipper truck rental ₹ 200 + GST
Concrete mixer machine with vehicle ₹ 200 + GST
Tractor for agriculture operations ₹ 200 + GST
Bulldozer rental service ₹ 200 + GST
JCB rental ₹ 200 + GST
Tourist taxi service ₹ 200 + GST
Tourist bus service ₹ 200 + GST
Tempo traveller rental service ₹ 200 + GST
Goods transport (pickup, tempo, mini-truck) ₹ 200 + GST
Passenger transport service ₹ 200 + GST
Business People – Get Complete Guidance PDF for Only 200 + GST
Payment Successful!
Amount Paid: ₹
02 ई-बुक खरेदी ई-बुक खरेदी ई-बुक खरेदी
ग्राहकांनी आमची ई-बुक का खरेदी करावी
ई बुक का घ्याव!
- तुम्ही निवडलेल्या व्यवसायासाठी मदत करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या एकत्रित योजनांची माहिती.
- तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती.
- बँकेत फाईल सबमिट करताना बॅंकेच्या भूमिका (नियम /अटी /निकष) याची माहिती.
- कागदपत्रे (डॉक्युमेंट्स) कशी पडताळावी याची माहिती.
- तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी काय कराव याची माहिती.
- योजनान (स्किम) साठी आवश्यक कागदपत्रे याची माहिती.
- तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे
01 आमच्याबद्दल आमच्याबद्दल आमच्याबद्दल
"व्यवसाय तुम्ही निवडा, त्यासाठी लागणारा पैसा आम्ही उभा करु"
भारत हा बुद्धिवादी आणि प्रतिभाशाली देश असून, सद्य परिस्थितीत कुपोषण, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यासारख्या समस्यांचा सामना करत आहे. तरुणांना आवश्यक कौशल्य आणि व्यासपीठाची कमतरता आहे, ज्यामुळे त्यांना काम मिळत नाही. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असून, अनेक उद्योजकांना आवश्यक पूंजी मिळवणे कठीण आहे.
बिझनेस पिपल संस्थेचे कार्य या समस्यांवर उपाय शोधणे आहे. २००९ पासून आम्ही बँकिंग, कागदपत्र सादरीकरण, व्याजपरतावा, अनुदान परतावा आणि कौशल्यविकास कार्यक्रमांमध्ये मदत करत आहोत. आमच्या मार्गदर्शनामुळे १०,००० पेक्षा जास्त व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे. आम्ही बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक सहाय्य, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन पुरवतो.
03 खासियत खासियत खासियत
आमची खासियत
- व्यवसायासाठी व्यावहारिक मार्गदर्शन
- सरकारी योजनाची माहिती
- कागदपत्रांची योग्य तयारी
- वास्तविक अनुभवावर आधारित सल्ला
- सुलभ आणि समजण्यास सोपी भाषा
- ग्राहकांचा विश्वास आणि अभिप्राय
- तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे
04 ई-बुक फीडबॅक ई-बुक फीडबॅक ई-बुक फीडबॅक
ई-बुकबाबत ग्राहकांचा व्हाट्सअँप संदेश प्रतिसाद
"श्रीमंत होण्यासाठी तुम्ही व्यवसाय करावा हे सर्व जण सांगत आहेत, परंतु व्यवसायासाठी पैसे कुठून व कसे आणावे हे पटवून देणारी एकमेव संस्था 'एस. पी. बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि.' आहे."
संपर्क माहिती
- ईश्वरपूर , आष्टा नाका, ट्रेंड्स मॉलच्या तळमजल्यात – ४१५४०९