आपले करिअर, आमच्यासोबत सुरक्षित आणि यशस्वी!
SP Business People Service Pvt. Ltd मध्ये आम्ही उत्साही, मेहनती आणि ध्येयपूर्ती करणाऱ्या व्यक्तींना आमच्या टीममध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.
आम्ही व्यवसाय, वित्त, सरकारी योजना, डिजिटल सेवा आणि कन्सल्टिंग क्षेत्रात काम करतो. तुम्हाला स्थायी नोकरी हवी असेल किंवा आमचे असोसिएट पार्टनर म्हणून काम करायचे असेल, दोन्ही संधी उपलब्ध आहेत.
01 सहभागी व्हा सहभागी व्हा सहभागी व्हा
01 सहभागी व्हा
असोसिएट पार्टनर बना
जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा फ्रीलांसर म्हणून उत्पन्न वाढवायचे असेल, तर तुम्ही एस. पी. बिझनेस पीपल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड चे अधिकृत Associate Partner म्हणून काम करू शकता.
फायदे:
- कमी गुंतवणूक
- आकर्षक नफा
- प्रशिक्षण आणि मार्गदर्शन
- ऑनलाइन कामाची सुविधा
- अतिरिक्त कमाईची संधी
- प्रशिक्षित टीम सपोर्ट
अटी व शर्ती लागू.
02 संधी संधी संधी
02 संधी
सध्या उपलब्ध नोकरीच्या संधी
1. सुरक्षा कर्मचारी
- कंपनी परिसराची सुरक्षा
- व्हिजिटर तपासणी/पुष्टीकरण
2.विक्री कार्यकारी
- ग्राहकांशी संवाद
- कंपनीच्या सेवांची माहिती देणे
- लीड्स व फॉलो-अप हाताळणी
- लक्ष्य आधारित काम
3.सहायक कर्मचारी / कार्यालय सहाय्यक
- कागदपत्रे गोळा करणे व सबमिट करणे
- फिल्ड काम (गरजेनुसार)
- आंतरिक टीमला मदत करणे
- ऑफिस स्वच्छ ठेवणे.
4.पाठवणी / वितरण सहाय्यक
- कागदपत्रे बँकेला वेळेत देणे.
- बँकेसोबत संलग्न राहून कामाचा आढावा घेणे.
- डिस्पॅच व बँक सबमिट फाईल रेकॉर्ड ठेवणे.
- संवाद कौशल्य चांगले असावे.
- प्रवास करण्याची तयारी
03 अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया
03 अर्ज प्रक्रिया
अर्ज कसा कराल?
Step 1
आपला बायोडाटा पाठवा
Email : spbpservice@gmail.com
Step 2
मुलाखत
Step 3
आमची एचआर टीम तुमच्याशी संपर्क साधेल.
Step 4
जॉइनिंग / असोसिएट ऑनबोर्डिंग
"श्रीमंत होण्यासाठी तुम्ही व्यवसाय करावा हे सर्व जण सांगत आहेत, परंतु व्यवसायासाठी पैसे कुठून व कसे आणावे हे पटवून देणारी एकमेव संस्था 'एस. पी. बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि.' आहे."
एस. पी. बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि. आधुनिक व्यवसायांसाठी नवकल्पना, आर्थिक नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर यशाचा विश्वासू भागीदार आहे
संपर्क माहिती
- ईश्वरपूर , आष्टा नाका, ट्रेंड्स मॉलच्या तळमजल्यात – ४१५४०९
Copyright © SP Business People Services Pvt. Ltd.
Designed by Walstar Media LLP & Developed by Instant Website Development