बिझनेस पीपल एक विश्वासार्ह नाव
01 आमच्याबद्दल आमच्याबद्दल आमच्याबद्दल
"व्यवसाय तुम्ही निवडा, त्यासाठी लागणारा पैसा आम्ही उभा करु"
भारत हा बुद्धिवादी आणि प्रतिभाशाली देश असून, सद्य परिस्थितीत कुपोषण, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यासारख्या समस्यांचा सामना करत आहे. तरुणांना आवश्यक कौशल्य आणि व्यासपीठाची कमतरता आहे, ज्यामुळे त्यांना काम मिळत नाही. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असून, अनेक उद्योजकांना आवश्यक पूंजी मिळवणे कठीण आहे.
बिझनेस पिपल संस्थेचे कार्य या समस्यांवर उपाय शोधणे आहे. २००९ पासून आम्ही बँकिंग, कागदपत्र सादरीकरण, व्याजपरतावा, अनुदान परतावा आणि कौशल्यविकास कार्यक्रमांमध्ये मदत करत आहोत. आमच्या मार्गदर्शनामुळे १०,००० पेक्षा जास्त व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे. आम्ही बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक सहाय्य, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन पुरवतो.
02 व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शन व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शन व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शन
आमचं ध्येय आणि उद्दिष्ट
आमचं ध्येय आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे, तर आमचं उद्दिष्ट आहे त्यांना व्यवसाय आणि कर्ज संदर्भातील सुस्पष्ट मार्गदर्शन आणि सहाय्य पुरवणे.
ध्येय
आर्थिक साक्षरता आणि अर्थाजन हा प्रत्येकाचा अधिकार आहे.
उद्दिष्ट
देशातील जास्तीत जास्त तरूणांना व्यवसाय करण्यासाठी व्यवसायाच्या संधी आणि व्यावसायिक कर्ज याबाबत सखोल मार्गदर्शन करुन त्यांना वृद्धिंगत होण्यास मदत करणे.
03 कर्ज सेवा कर्ज सेवा कर्ज सेवा
विविध प्रकारच्या कर्जांसाठी विश्वसनीय सेवा
सर्व व्यवसायासाठी कर्ज
वाहन कर्ज
गृह कर्ज
मशनरी खरेदीसाठी कर्ज
सीसी/ओ डी कर्ज
शेतीपुरक व्यावसायिक कर्ज
प्रॉपर्टी तारण कर्ज
कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटसाठी कर्ज
03 आमची विशेषताः आमची विशेषताः आमची विशेषताः
आमच्या विशेष सेवा
- बँकेची पूर्वसंमती घेणे.
- व्यवसायासाठी लागणारी कागदपत्रे बनवणे.
- बँकेच्या कर्ज प्रकरणासाठी व योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे एकाच छताखाली बनवून देणे.
- अनुदान परतावा व ५ वर्षे व्याजपरतावा मिळण्यासाठी लागणारी मदत .
- व्यावसायिक मार्गदर्शन करणे.
- एकाच छताखाली खात्रीशीर आणि योग्य मार्गदर्शन.
04 कर्मचारी वातावरण कर्मचारी वातावरण कर्मचारी वातावरण
आमचं कर्मचारी वातावरण
आमचं ध्येय
जिथे प्रत्येकजण संस्थेच्या वाढीसोबत स्वतःचं भविष्य घडवू शकेल.
05 पुरस्कार प्राप्त पुरस्कार प्राप्त पुरस्कार प्राप्त
व्यवसायिक कर्तृत्वासाठी प्राप्त पुरस्कार
1. बिझनेस आयकॉन (स्वराज्य न्यूज चॅनेल तर्फे)
2. युवा उद्ध्योजक (सत्यशिव क्रे. सोसायटी तर्फे)
06 वार्षिक ऑफिस टूर वार्षिक ऑफिस टूर वार्षिक ऑफिस टूर
आनंद, एकात्मता आणि प्रेरणा – आमची वार्षिक ऑफिस टूर
- कर्मचारी वर्गामध्ये एकात्मता आणि संवाद वाढवणे,
- तणावमुक्त वातावरण तयार करणे,
- नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देणे — असा आहे.
07 ऑफिस भेट ऑफिस भेट ऑफिस भेट
आमचे ऑफिस क्षण










"श्रीमंत होण्यासाठी तुम्ही व्यवसाय करावा हे सर्व जण सांगत आहेत, परंतु व्यवसायासाठी पैसे कुठून व कसे आणावे हे पटवून देणारी एकमेव संस्था 'एस. पी. बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि.' आहे."
संपर्क माहिती
- ईश्वरपूर , आष्टा नाका, ट्रेंड्स मॉलच्या तळमजल्यात – ४१५४०९