जमीन नोंदणी, कर्ज, सरकारी योजना किंवा भूसंपादनासाठी आवश्यक असलेला Digital Signed 7/12 आणि 8A उतारा आम्ही सुरक्षित व अधिकृत पद्धतीने उपलब्ध करून देतो. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, सोपी आणि जलद.