Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

Agriculture Infrastructure Fund (AIF) Application

कृषी क्षेत्रातील गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट, पॅकेजिंग युनिट, सप्लाय चेन, फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर अशा प्रकल्पांसाठी AIF योजनेअंतर्गत कमी व्याजदरात कर्ज आणि व्याज सबसिडी मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करतो.