Chief Minister Employment Generation Programme (CMEGP) Application
CMEGP योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील युवकांना उद्योग, सेवा व्यवसाय, लघुउद्योग, स्टार्टअप सुरू करण्यासाठी मुदत कर्ज + सबसिडी (15% ते 35%) मिळते. या योजनेचा अर्ज प्रक्रिया आम्ही सुरुवातीपासून मंजुरीपर्यंत सुलभ करतो.