Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

Agri-Clinic and Agribusiness Centers Scheme (ACABC) Application

ACABC योजनेअंतर्गत कृषी पदवीधर, कृषी उद्योजक आणि ग्रामीण युवकांना कृषी सेवा केंद्र, सल्ला केंद्र, बियाणे–खते–कीटकनाशक विक्री केंद्र, उपकरण भाडे सेवा, कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹5 लाख ते ₹20 लाखांपर्यंत कर्ज + 36% ते 44% सबसिडी मिळते.
या संपूर्ण अर्ज प्रक्रियेत आम्ही तज्ज्ञ सहाय्य प्रदान करतो.