बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि. गोपनीयतेसंबंधी धोरण
आम्ही तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यास वचनबद्ध आहोत.
1. माहिती संकलन
आम्ही फक्त आवश्यक ती वैयक्तिक माहिती (उदा. नाव, ईमेल, फोन नंबर, पेमेंट माहिती इ.) गोळा करतो, जी आमच्या सेवा देण्यासाठी आवश्यक असते.
2. माहितीचा वापर
ही माहिती फक्त सेवा पुरविणे, ग्राहक संवाद आणि सुधारणा यासाठी वापरली जाते.
आम्ही तुमची माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला विकत नाही किंवा गैरवापर करत नाही.
3. डेटा सुरक्षा
तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आधुनिक सुरक्षा उपाययोजना (SSL, encryption इ.) वापरतो.
4. कुकीज
आमची वेबसाइट वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीजचा वापर करू शकते. वापरकर्ते आपल्या ब्राउझर सेटिंगमध्ये कुकीज बंद करू शकतात.
5. धोरणातील बदल
कंपनीला गोपनीयता धोरण वेळोवेळी अद्ययावत करण्याचा अधिकार आहे. नवीन धोरण वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल.
- आम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याची सक्ती करत नाही.
- आम्ही कुणाला कर्ज देण्याचा दावा करत नाही.
- आम्ही कोणत्याही प्रकारे दिशाभूल व्हावी अशी माहिती देत नाही.
- सध्या शासकीय पोर्टलवरती उपलब्ध असणारी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये काहीही फेरबदल होऊ शकतात.
- कोणतीही सबसिडी किंवा बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहार गरजेचा नसतो. काही वेळा मार्गदर्शन फी, व्यवसाय नोंदणी फी, काही लायसन्स साठीची फी, प्रोजेक्ट रिपोर्ट फी, अशा वेगवेगळ्या शुल्क आकारल्या जाऊ शकतात. ते प्रत्येक एजन्सी वेगवेगळी आकारू शकते. स्वतःच्या जबाबदारीवर योग्य तो निर्णय घ्यावा.
"श्रीमंत होण्यासाठी तुम्ही व्यवसाय करावा हे सर्व जण सांगत आहेत, परंतु व्यवसायासाठी पैसे कुठून व कसे आणावे हे पटवून देणारी एकमेव संस्था 'एस. पी. बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि.' आहे."
एस. पी. बिझनेस पीपल सर्व्हिसेस प्रा. लि. आधुनिक व्यवसायांसाठी नवकल्पना, आर्थिक नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर यशाचा विश्वासू भागीदार आहे
संपर्क माहिती
- ईश्वरपूर , आष्टा नाका, ट्रेंड्स मॉलच्या तळमजल्यात – ४१५४०९
Copyright © SP Business People Services Pvt. Ltd.
Designed by Walstar Media LLP & Developed by Instant Website Development