Application of Annasaheb Patil Arthik MagasVikas Mahamandal
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी (व्यवसाय कर्ज, स्वयंरोजगार कर्ज, स्टार्टअप सहाय्य) अर्ज भरून देणे, कागदपत्रे तयार करणे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही संपूर्ण मार्गदर्शन देतो.