PMFME योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया क्षेत्रातील व्यक्तिगत उद्योजक, SHG, FPO, लघु उद्योग यांना कर्ज + 35% सरकारी सबसिडी मिळते. अन्न प्रक्रिया युनिट, पॅकेजिंग, कोल्ड स्टोरेज, मूल्यवर्धन (value addition) आणि सूक्ष्म उद्योग उभारण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.
या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी आम्ही संपूर्ण मार्गदर्शन प्रदान करतो.