SCLCSS योजनेअंतर्गत MSME उद्योगांना यंत्रसामग्री खरेदी, तांत्रिक सुधारणा (Technology Upgradation), ऑटोमेशन, मशीन बदल, उत्पादन क्षमता वाढ यासाठी भांडवली अनुदान (Capital Subsidy) मिळते.
या योजनेचा अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे सुलभ करण्यासाठी आम्ही संपूर्ण तज्ज्ञ सहाय्य देतो.